महाराष्ट्र वन विभागाच्या अनुकूल कार्यामुळे बरेच भारतीय कासव तस्करी व बेकायदेशीर बंदिवासातून जप्त केले आहेत. ह्यातील अनेक कासवांच मूळ स्थान हे दुसऱ्या राज्यात, किंवा दुसऱ्या ठिकाणी असून त्यांचा तात्पुरता ताबा हा संपूर्ण महाराष्ट्रात अनेक संस्थांमध्ये, रेस्क्यू व ट्रीटमेंट सेंटर मध्ये, व व्यक्तींकडे दिला गेलेला आहे.

वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांसाठी: आपल्या संबंधित परिक्षेत्रात जर आपण कुठली कासवे उपचारासाठी किंवा तात्पुरत्या ताब्यासाठी कुठल्याही संस्थेत, व्यक्ती किंवा स्वयंसेवकाकडे सोपवली असतील, तर त्या कासवांची कृपया या ऑनलाईन फॉर्म मध्ये नोंदणी करावी जेणेकरून त्या कासवांचे पुनर्वसन किंवा आजीवन काळजी चे नियोजन योग्यरित्या करता येईल.

For NGOs, Local Rescue Groups, Individuals/ Pranimitra: If you have any turtles/tortoises that you have rescued or if they have been handed over to you by your local Forest Department for temporary custody, please enter their details in this form.

For Honorary Wildlife Wardens: If you are aware of any NGOs, Local Rescue Groups, Individuals/ Pranimitra who are currently having the temporary custody of any turtles/tortoises, please share this form with them or you may assist them in filling the same.

RFO/ वन परिक्षेत्र अधिकारी

HWW/ NGO/ Local Rescue Groups/ Individuals/ प्राणिमित्र

download

फॉर्म भरण्यास मदत लागल्यास आम्हाला संपर्क करा 8408919662